वाजपेयींच्या सभेच्या  सिन्नरकरांच्या आठवणी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

सिन्नर : माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सिन्नरला 1986 मध्ये आले होते. सिन्नरच्या नगरपालिका दवाखान्यासमोर दुष्काळ विषयावर त्यांची जाहीर सभा झाली होती. शहरातील राजकीय कार्यकर्त्यांना गुरुवारी (ता. 14) वाजपेयी यांचे निधन झाल्याचे कळताच अनेकांनी त्या सभेच्या आठवणींना उजाळा दिला. सभेच्या वेळी व्यासपीठावर भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष (स्व.) गोपीनाथ मुंडे, धरमचंद चोरडिया, नाशिक रोडचे तत्कालीन आमदार (स्व.) भिकचंद दोंदे, शंकरराव तुपे, पद्माकर गुजराथी, भाऊसाहेब शिंदे व नाशिकचे कुमार मुंगी आदी उपस्थित होते. 
 
Web Title: marathi news vajpai sabha sinner