मतदानयंत्र व्यवस्थित सुरु राहावी,यासाठी यंत्रणा लागली कामाला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

नाशिकः नगर व जळगाव लोकसभा मतदार संघात व्हीव्हीपॅट मशीन बंदमुळे उन्हाच्या तडाक्‍यात मतदारांची गैरसोय झाली. त्यामुळे नाशिकला मशीन बंद पडण्याच्या घटना टाळण्यासाठी यंत्रणा आतापासून तयारीला लागली आहे. नगर ते जळगाव ला एकेका जिल्ह्यात प्रत्यक्ष मतदानापूर्वीच्या मॉक पोलपासून सरासरी 20 ते 22 या सरासरीने व्हिव्हीपॅट प्रत्यक्ष मतदानात मशीन बंदची डोकेदुखी ठरली.

Web Title: marathi news vvpat machine