अंदरसुलला कुटूंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर महिला दगावली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मे 2019

अंदारसुलः अंदरसुल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्रक्रियेनंतर महिला दगावली. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. नातेवाईक तसेच गावकऱी आरोग्य केंद्राच्या जवळ एकत्र आले आणि एकच गोंधळ उडाला. उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे यासारखी घोषणाबाजी करण्यात आली. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संबंधीत वैद्यकीय अधिकारी यांच्या निलंबनाची मागणी मागणी यावेळी नातेवाईकांनी केली.

Web Title: marathi news women death