माणिकपूंज शिवारात तरुणाची हत्या.. 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

नांदगाव-माणिकपूंज भागात जवळच असलेल्या टाकळी रस्त्यावरील एका मोरीत तरूणाचा सकाळी मृतावस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. रफिक लतीफ शेख असे त्या तरूणाचे नाव आहे.  अज्ञात मारेकरी हत्या करुन फरार झाले आहे. नाशिक गुन्हा अन्वेषण पथकासह नांदगाव पोलीसांकडून तपास सुरु असून ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन करण्यात आले. या हत्येची कारणे शोधण्यासाठी पोलीसांपुढे आव्हान आहे. सोमवारी सायंकाळी शेतावर मक्याला पाणी देण्यासाठी तो गेला होता. सकाळी जखमी व रक्तभबाळ अवस्थेत मृतदेहच आढळला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news youth murder