Dhule Crime News : अत्याचारातून गतिमंद महिला गर्भवती

girl harrasment
girl harrasment esakal

Dhule News : आंबापाडा (ता. साक्री) येथील ३५ वर्षीय महिला गतिमंद असल्याचा गैरफायदा घेत नराधमाने वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. (mentally challenged women pregnant from abuse dhule crime news)

यातून संबंधित महिलेस गर्भधारणा झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित महिलेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची ३५ वर्षीय मुलगी गतिमंद असल्याचा गैरफायदा घेत अज्ञात व्यक्तीने तिच्याशी बळजबरीने वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

girl harrasment
Jalgaon Crime News : आई-वडिलांना अडकवण्याची धमकी देत मुलीवर अत्याचार

यातून तिला गर्भधारणा झाल्याचे निदर्शनास आले. पीडित महिलेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे तपास करीत आहेत.

girl harrasment
Crime News: धक्कादायक! जन्मदात्या पित्याने २१ वर्षीय मुलाची गळा आवळून केली हत्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com