Waqf Amendment Act : वक्फ दुरुस्ती कायदा तत्काळ मागे घ्या

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या सुधारित वक्फ कायद्याविरोधात शुक्रवारी (ता. १८) धुळ्यात मुस्लिम समाजाने दंडावर काळ्या फिती बांधून प्रार्थनास्थळांसह प्रमुख चौकात निषेध केला.
Waqf Amendment Act
Waqf Amendment Act sakal
Updated on

धुळे- केंद्र सरकारने मंजूर केलेल्या सुधारित वक्फ कायद्याविरोधात शुक्रवारी (ता. १८) धुळ्यात मुस्लिम समाजाने दंडावर काळ्या फिती बांधून प्रार्थनास्थळांसह प्रमुख चौकात निषेध केला. केंद्र सरकारने तत्काळ वक्फ सुधारणा कायदा-२०२५ मागे घ्यावा, अशी एकमुखी मागणी मुस्लिम समाजाने केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com