.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
धडगाव : सातपुड्याच्या कुशीतील बालाघाट येथील आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे याने लेह-लडाखमधील माऊंट कियागरी ६१०० मीटर, स्पंगनागरी १-६३९० व स्पंगनागरी २ हे ६४५१ मीटर उंच असलेल्या या तिन्ही शिखरांवर यशस्वी चढाई करुन ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने याआधी देखील जगातील उंच शिखरे सर केली आहेत. (Anil vasave from Satpura achieved historic feat)