
Diwali Tragedy Six Dead Several Injured in Nandurbar Chandshaili Ghat Pickup Accident
Esakal
नंदुरबार जिल्ह्यात चांदशैली घाटात शनिवारी भीषण अपघात झालाय. या अपघातात सहा जण मृत्यूमुखी पडले असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजते. या अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.