नंदुरबार : येथील नगरपालिकेतर्फे (Municipal Corporation) शहरातील तीन प्लॅस्टिक विक्रेत्याने (Plastic Sellers) विरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यात सुमारे पन्नास किलो प्लॅस्टिक जप्त (Seized) करण्यात आले. (Nandurbar Municipal Corporation takes action against plastic sellers Nandurbar News)
तीनही विक्रेत्यांकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शहरातील रवी प्लॅस्टिक, हरिओम प्लॅस्टिक व रेखा प्लॅस्टिक या तीन दुकानदारांकडे कारवाई करण्यात आली. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागूल, प्रशासन अधिकारी जयसिंग गावित, किशोर वाडीले यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.