.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नंदुरबार : भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली प्रायोजित व डॉ. हेडगेवार सेवा समिती संचलित कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार यांच्यामार्फत निक्रा हा प्रकल्प धडगाव तालुक्यातील कात्री येथे सुरु झाला. या प्रकल्पांतर्गत पर्जन्य मापनाची सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. (Rain gauge operational under Nikra project)