नंदुरबार: एका बाजूला शासन कोट्यवधी रुपयांचा रस्ते विकासासाठी दावा करते, तर दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील चांदसैली घाटात जीवघेण्या खड्ड्यांतून वाचण्यासाठी सातवीतल्या आदिवासी विद्यार्थ्याला शाळा सुटल्यावर भीक मागावी लागत असल्याचा धक्कादायक आणि मन सुन्न करणारा प्रकार समोर आला आहे.