Nandurbar police action
sakal
नंदुरबार: आदिवासी युवकाच्या खून प्रकरणी नंदुरबार शहरातून बुधवारी (ता. २४) काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात २० ते २२ हजारांवर नागरिक सहभागी झाले होते. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर आवारात मोर्चेकऱ्यांची काही टोळकी घुसून शासकीय वाहनांची तोडफोड करू लागली.