सोनईतील खून खटल्यात निकम यांचा युक्तिवाद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

नाशिक - नगर जिल्ह्यातील सोनई येथे प्रेम प्रकरणातून झालेल्या तिहेरी खून खटल्यात जिल्हा न्यायालयात मंगळवारी सरकारतर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तीन तास युक्तिवाद केला. पुढील युक्तिवाद 4 ऑगस्टला होईल.

सोनई येथे प्रेम प्रकरणातून 2014 ला तीन जणांचा खून झाल्याप्रकरणी खटल्याची सुनावणी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश वैष्णव यांच्यासमोर सुरू आहे. या खटल्यात सरकारतर्फे युक्तिवादास आज सुरवात झाली. ऍड. निकम यांनी सकाळच्या सत्रात दोन तास आणि दुपारी तासभर युक्तिवाद केला. पुढील युक्तिवाद 4 ऑगस्टला होईल.

Web Title: nashik news sonai murder case