गायब थंडी राज्यात परतली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

नाशिक - जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे. राज्यात नीचांकी तापमानाची नोंद पुन्हा नाशिकची झाली असून, निफाडला ७, तर नाशिकचा ८.८ अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरला आहे. उत्तर भारतामध्ये हिमवृष्टीमुळे राज्यात पुन्हा थंडीची लाट आली आहे. मुंबई व कोकणवगळता राज्यातील किमान तापमानामध्ये मोठी घट झाली आहे. 

नाशिकसह राज्यातील किमान तापमानामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे थंडी गायब होऊन उकाडाही जाणवू लागला होता.

Web Title: nashik news winter

टॅग्स