नाशिक : प्लेझरने मोपेडला दिली धडक; अपघातात 1 ठार |latest nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident

प्लेझरने मोपेडला दिली धडक; अपघातात 1 ठार

सातपूर : नाशिक महापालिकेच्या (nmc) सातपूर विभागीय कार्यालयासमोर रविवारी सायंकाळी अपघात झाला. यात पालघर येथील दशरथ चौधरी ठार झाले.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यात 3 वर्षांत 3848 अपघात; अडीच हजार नागरिकांनी गमावले प्राण

रविवारी सायंकाळी गाडीचालकाचे नियत्रंण सुटल्याने त्याने समोर चाललेल्या प्लेझरने मोपेडला धडक दिली. यात पालघर येथील दशरथ चौधरी जागीच ठार झाले. याबाबत सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.

हेही वाचा: रस्त्यात पडलेल्या नारळा वरून मोटारसायकल घसरली; दोन ठार

Web Title: 1 Killed In Bike Accident In Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashikaccidentdeath
go to top