Crime News : १७ वर्षीय युवतीने गळफास घेत संपवले जीवन

आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सराईत गुन्हेगार व संशयित युवकाविरोधात सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल
Crime News
Crime Newssakal
Updated on

नाशिक- शरणपूर रोड परिसरातील बेथेलनगर येथे १७ वर्षीय युवतीने गळफास घेत आत्महत्त्या केली आहे. याप्रकरणी तिला आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सराईत गुन्हेगार व संशयित युवकाविरोधात सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, शनिवारी (ता. २९) दुपारी संशयित युवक बेथेलनगर परिसरात आला असता, मयत मुलीच्या नातलगांनी त्याला चोप देत सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com