Mumbai- Agra Highway गोंदे फाट्यावर ट्रक अपघातात 3 जखमी

Accidental truck near Gonde Phata
Accidental truck near Gonde Phataesakal
Updated on

वाडीवऱ्हे (जि. नाशिक) : मुंबई-आग्रा महामार्गावरील गोंदे दुमाला फाट्यावर सोमवारी (ता. ५) पहाटे ट्रक उलटून तीन जण जखमी झाले. (3 injured in truck accident on MumbaiAgra Highway Gonde Phata Nashik Latest Marathi News)

Accidental truck near Gonde Phata
Nashik : ‘वात्सल्य वृद्धाश्रमा’च्या नावाखाली परप्रांतीयांकडून देणगीचे संकलन

नाशिककडून मुंबईकडे जाणारा लोखंडाने भरलेला ट्रक (एमएच ४६, एफ ६२०५) समसोनाइट कंपनीजवळ स्टेरिंगरॉड तुटल्याने ट्रकवरील चालकाचा ताबा सुटला. ट्रक खड्ड्यात जाऊन उलटला. या अपघातात ओम प्रकाशसिंग (वय २८), रफिक रहीम खान (वय ४५), दिलीपकुमार सिंग (वय ३९, रा. उत्तर प्रदेश) हे तिघे जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच गोंदे फाट्यावर महामार्गावरील अपघातग्रस्तांच्या सेवेसाठी २४ तास विनामूल्य सेवा देणाऱ्या नरेंद्र महाराज संस्थेची रुग्ण्वाहिकाचालक निवृत्ती पाटील गुंड त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातातील जखमींना घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

Accidental truck near Gonde Phata
नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा : गिरीश महाजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Revises TET CTET Teacher Promotion Rules
Chhagan Bhujbal on Nashik road potholes
Nashik Pothole Issue
Nashik Weather Alert Saptashrungi Gad Nanduri Ghat Closed for Traffic Due to Heavy Rain and Strong Winds
Marathi News Esakal
www.esakal.com