Ashok Kharat: कोट्यवधींची जमीन, आलिशान बंगला, फार्महाऊस… अशोक खरात १५ वर्षांत कसा बनला २०० कोटींचा मालक? कुंडली आली समोर

Ashok Kharat Property : नाशिक येथील अशोक खरात याच्यावर बलात्काराचा आरोप आहे. त्याने १५ वर्षांत अंदाजे २०० कोटी रुपयांची संपत्ती जमवली आहे. जमीन, बंगले आणि ट्रस्ट यांचा समावेश असलेल्या त्याच्या आर्थिक नेटवर्कचा तपास सुरू आहे.
Ashok Kharat Property

Ashok Kharat Property

ESakal

Updated on

Ashok Kharat Assets : नाशिक येथील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात सध्या बलात्काराच्या आरोपांमुळे चर्चेत आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. तपासात असे उघड झाले आहे की, खरातने गेल्या १५ वर्षांत अंदाजे २०० कोटी रुपयांची संपत्ती जमवली आहे. अशोक खरातने कोट्यवधी रुपयांची संपत्ती कशी जमवली, याचा तपास पोलीस करत आहेत. याबाबत हादरवणारे खुलासे समोर आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com