Bribery Case
sakal
नाशिक: जमिनीची नोंद करण्यासाठी लाखाची लाच स्वीकारल्याप्रकरणी ठाणगाव येथील दोन मंडल अधिकारी, तलाठी आणि एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.