Nashik : येवल्यात भीषण अपघातात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू

Accidental Car & Tractor
Accidental Car & Tractoresakal
Updated on

येवला (जि. नाशिक) : नांदगाव रोडवरील राजापूर गावाजवळील पन्हाळपाटी शिवारात रात्री कार व ट्रॅक्टरमध्ये अपघात होऊन त्यात एक पोलीस कर्मचारी ठार झाला आहे. (Accident Breaking News terrible accident involving tractor and swift car near Rajapur Panhale in Yeola nashik news)

Accidental Car & Tractor
Nashik Crime News : शहर परिसरात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ

दिपक पाटील असे ठार झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पाटील हे मनमाड येथील रहिवासी असून नांदगाव पोलिस ठाण्यात कार्यरत होते. ते कारने नांदगावकडून येवल्याकडे येत होते तर ट्रॅक्टर हा येवल्याकडून राजापूरच्या दिशेने जात असताना पन्हाळपाटी येथे समोरासमोर धडक होत अपघात झाला. हा अपघात तेथील वळणावर झाला असून यामध्ये ट्रॅक्टर व स्विफ्ट कारचा पुढील भागाचा पूर्ण चंदामेंदा झाला आहे.

Accidental Car & Tractor
Nashik Crime News : ...चोर आले पळापळा अन् भलताच बनला बळीचा बकरा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com