Satana News : २१ हजार कोटींचा हिशोब द्या! महिलांशी विश्वासघात सहन केला जाणार नाही; दीपिका चव्हाण यांचा सरकारवर हल्लाबोल

'लाडकी बहीण’ योजनेच्या नावाखाली निवडणुकीपूर्वी महिलांना आश्वासनांची खैरात वाटणारे आणि निवडणुकीनंतर त्याच महिलांना अपात्र ठरवत योजनेबाहेर ढकलणारे भाजपा महायुती सरकार आता उघडे पडले.
Deepika Chavan

Deepika Chavan

sakal

Updated on

सटाणा - ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नावाखाली निवडणुकीपूर्वी महिलांना आश्वासनांची खैरात वाटणारे आणि निवडणुकीनंतर त्याच महिलांना अपात्र ठरवत योजनेबाहेर ढकलणारे भाजपा महायुती सरकार आता उघडे पडले आहे, असा संतापजनक आरोप करत निवडणुकीत गाजावाजा करून मते मिळवायची आणि निवडणूक संपताच लाखो महिलांना अपात्र ठरवून त्यांना बाहेर काढायचं, हा सरळसरळ विश्वासघात असून महिलांच्या मतांची राजकीय लूट आहे, अशी टिका करताना माजी आमदार व राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या दीपिका चव्हाण यांनी थेट सरकारला जाब विचारला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com