Nashik Crime News : ट्रायलच्या नावाखाली Activa केली लंपास

Nashik Crime News
Nashik Crime Newsesakal
Updated on

नाशिक : ॲक्टिवा मोपेड दुचाकी विकत घेण्यासाठी आलेल्या संशयिताने ॲक्टिवा (MH 15 AM 8400) ट्रायलसाठी घेऊन गेला, तो परत आलाच नाही. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Activa stolen under name of bike trial Nashik Latest Crime News)

Nashik Crime News
Nashik Crime News : भर दिवसा गाडीची काच फोडून साडेतीन लाखांची रोकड लंपास

श्रेयस संजय बोथरा (रा. जैन कॉलनी, गायकवाड नगर, मुंबई नाका) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या बुधवारी (ता. १९) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बोथरा यांच्या फोनवर अनोळखी व्यक्तीने संपर्क साधून मी समीर मोतीवाला बोलत असून मला तुमची ॲक्टिवा ३० हजाराला विकत घ्यायची असल्याचे म्हणाला. त्यानंतर तो बोथरा यांच्या घरी आला आणि ट्रायल घ्यायची म्हणून ॲक्टिवा घेऊन गेला. मात्र बर्याच वेळ होऊनही तो परतलाच नाही. याप्रकरणी बोथरा यांनी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Nashik Crime News
Nashik Heavy Rain Update : येवल्यात ढगफुटी!; 3 तासांत 103 मिमी पाऊस!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sinnar Samruddhi Expressway robbery
Nashik Kumbh Mela
Nashik Shalarth Scam
Nashik tourists stranded in Nepal flood
Marathi News Esakal
www.esakal.com