Adi Seva Kendra
sakal
नाशिक: केंद्र सरकारच्या आदि कर्मयोगी अभियानांतर्गत सहा हजार ८५९ गावांमध्ये ‘आदिसेवा केंद्रे’ कार्यान्वित करण्यात आली आहेत. आदिवासी बांधवांच्या समस्या आणि तक्रारी तातडीने सोडविण्यासाठी ही केंद्रे कार्यरत राहतील. १७ नोव्हेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राज्यभर ‘आदिसेवा पर्व’ राबविण्यात आले.