Election
sakal
नाशिक
Election News : आदिवासी विकास महामंडळ निवडणुकीत मतदारांचा उत्साह; राज्यभरात तब्बल ९७ टक्के मतदान!
High Voter Turnout Across Maharashtra : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. राज्यभरात ९७ टक्के मतदान झाले असून, मतमोजणी येत्या रविवारी होणार आहे.
नाशिक: महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत शुक्रवारी (ता. १४) राज्यभरात ९७ टक्के मतदान झाले. १७ जागांसाठी ४१ उमेदवार रिंगणात आहेत. येत्या रविवारी मतमोजणी होणार आहे.
