Minister Uike Announces Sports Academy in Nashik : नाशिकमध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय एकलव्य क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले; तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत २,७०४ विद्यार्थांचा सहभाग आहे.
नाशिक: आदिवासी विद्यार्थ्यांमधील सुप्त क्रीडा गुण विकसित होण्यासाठी ६०० विद्यार्थी क्षमतेची क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्यात येईल, असे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शुक्रवारी (ता. ३१) येथे केले.