नाशिक : झाड तोडून लावला ॲडव्हर्टायझिंगचा बोर्ड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik news

नाशिक : झाड तोडून लावला ॲडव्हर्टायझिंगचा बोर्ड

नाशिक : शहरातील मायको सर्कल येथे महानगरपालिकेने झाड तोडून ॲडव्हर्टायझिंगचा हा बोर्ड लावल्याचे वरील फोटो मध्ये दिसत आहे. त्यामुळे येथे अपघात होऊ शकतात व दिशादर्शक बोर्ड दिसत नाहीत ज्या अधिकाऱ्याने बोर्ड लावण्यास मंजुरी दिली असेल त्याआधी कार्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.