Agriculture Course Admission Process Begins in Nashik : कृषी व संलग्न अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेला शुक्रवार पासून सुरुवात झाली आहे. पात्रताधारक विद्यार्थ्यांना नोंदणी करून प्रवेशप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी १७ जुलैपर्यंत मुदत असेल.
नाशिक- कृषी व संलग्न अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेला शुक्रवार (ता. ४)पासून सुरुवात झाली आहे. पात्रताधारक विद्यार्थ्यांना नोंदणी करून प्रवेशप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी १७ जुलैपर्यंत मुदत असेल. पहिली वाटप यादी ३० जुलैला जाहीर होणार आहे.