Brinjal Branding Success in Surat : दहा माणसांचं श्रमशक्ती भांडवल; वांग्याचं 'स्पेशल ब्रँडिंग' सुरतमध्ये!
Profitability Despite Stable Prices Due to Family Effort : धुळे जिल्ह्यातील माळी कुटुंबीयांकडून दररोज वांगी काढणी व विक्रीसाठी तयारी; सुरत बाजारात ब्रँड बनलेली वांगी
Brinjal Branding Success in Surat by Farmer Teamesakal
कापडणे (ता. धुळे)- सध्या लग्नसराई धुमधडाक्यात सुरू आहे. लग्नसराईमुळे वांगी व टोमॅटोची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वांगी धुळे व सुरतच्या बाजारात शेतकऱ्यांकडून प्रतिकिलो दहा ते पंधराने खरेदी होत आहेत.