Wine Production
sakal
नाशिक: सहा महिन्यांपासून पाऊस होत असल्याने द्राक्ष उत्पन्नावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असताना वाइन उत्पन्नातही ५० टक्के घट होण्याची शक्यता वर्तविली जाते. मात्र, वाइन उत्पादकांकडे सध्या मुलबक प्रमाणात साठा असल्याने कमी उत्पन्नाचा परिणाम पुढील वर्षी जाणवेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.