अजितदादांच्या सांगण्यावरून मराठा पोर्टल बंद, हजारो तरुणांना फटका; नरेंद्र पाटलांचा आरोप

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यावर गंभीर असे आरोप केले आहेत. मराठा पोर्टल या दोघांच्या सांगण्यावरून पोर्टल बंद केल्याचा दावा त्यांनी केलाय.
Narendra Patil Accuses Ajit Pawar Bhujbal of Blocking Maratha Portal Hurting Job Seekers

Narendra Patil Accuses Ajit Pawar Bhujbal of Blocking Maratha Portal Hurting Job Seekers

Esakal

Updated on

संपत देवगिरे, नाशिक : पार्थ पवार यांच्या कंपनीने केलेल्या जमीन व्यवहार प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अडचणीत आले आहेत. यातच आता अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. नरेंद्र पाटील नाशिक दौऱ्यावर होते. शुक्रवारी त्यांनी मराठा समाजातील बेरोजगार तरुणांशी चर्चा केली. त्यांच्या रोजगार आणि व्यवसाय याबाबतच्या समस्या समजून घेतल्या. यावरूनच त्यांनी अजित पवारांवर आरोप केले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com