Ajit Pawar
sakal
सिन्नर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. विमान दुर्घटनेची बातमी वाऱ्यासारखी घराघरांत पसरली. तशी दादांच्या सिन्नर तालुक्यातील विविध दौऱ्यांच्याही आठवणी ताज्या झाल्या. दादा म्हणजे शिस्त, शब्द पाळणारा माणूस अशा बोलक्या प्रतिक्रियांनी अनेकांना गरिवरून आले.