Ashok Kharat Case : "सावित्रीची लेक जिथे भोंदू पावलांवर वाकली...." अमोल कोल्हेंची रुपाली चाकणकर यांच्यावर बोचरी टीका

Rupali Chakankar Controversy : रुपाली चाकणकर या खरातच्या ट्रस्टवर विश्वस्त असल्याचे उघड झाल्याने वाद अधिकच वाढला.पीडित महिलांना न्याय कोणाकडे मागायचा असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात नवे खुलासे होत आहेत.
Rupali Chakankar Controversy

Rupali Chakankar Controversy

Sakal

Updated on

वादग्रस्त आध्यात्मिक गुरु अशोक खरात आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यातील कथित संबंधांवरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. रुपाली चाकणकर या फरार झाल्या असल्याचे बोलले जात असतानाच आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी चाकणकर यांच्यावर कवितेतून बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com