Ashok Kharat
sakal
अकोलाः राज्यात घडत असलेल्या संशयास्पद घटनांच्या पार्श्वभूमीवर बहुचर्चित भोंदू बाबा अशोक खरात याचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (सीडीआर) तपासण्याची मागणी विधानपरिषद सदस्य आ. अमोल मिटकरी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची विनंती केली आहे.