Amruta Fadnavis: नाशिक धर्मांतर प्रकरणावर अमृता फडणवीसांचं खळबळजनक विधान; ''असे प्रकार माझ्यासमोर घडलेले...''

Amruta Fadnavis on TCS Nashik Case: ''आपल्या मुलींना अलर्ट रहायला सांगणं गरजेचं आहे. सध्या युथ कन्फ्यूज आहे. आपली पुराणं, वेद याबद्दल त्यांना सांगितलं पाहिजे. आपल्या संस्कृतीचं अभिमान आपल्या मुलींना पाहिजे.''
Nashik TCS conversion scandal

Nashik TCS conversion scandal

esakal

Updated on

Nashik TCS case: नाशिकमध्ये असलेल्या टीसीएस कंपनीच्या धर्मांतर प्रकरणामध्ये रोज नवनवे खुलासे होत आहेत. ताज्या माहितीनुसार, आरोपींच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधून धर्मांतराचा कट उघड झाला आहे. आरोपींचे मोबाईल, लॅपटॉप एसआयटीने जप्त करून क्लोनिंग केलं आहे. चॅटिंगमधून संशयास्पद संवाद समोर आले आहेत. पीडितांना फसवण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुपचा वापर केल्याचा संशय असून डिजिटल पुरावेच आता संपूर्ण प्रकरणाचे सत्य उघडणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com