Anilkumar Pawar : माजी आयुक्त पवार यांच्या घरावर ईडीचा छापा; नाशिक, सटाण्यातील मालमत्तांची तपासणी
ED Raids Ex-Commissioner Anilkumar Pawar's Properties : माजी जिल्हाधिकारी अनिलकुमार पवार यांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचे धागेदोरे थेट नाशिकपर्यंत आढळल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
नाशिक: माजी जिल्हाधिकारी अनिलकुमार पवार यांच्या नाशिक आणि सटाणा येथील मालमत्तेची छाननी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने केली आहे. पवार यांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचे धागेदोरे थेट नाशिकपर्यंत आढळल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.