Anna Hazare praises Tukaram Mundhe
esakal
पारनेर : समाजहिताला प्राधान्य देऊन काम करणारे अधिकारी देशात अधिकाधिक निर्माण झाले पाहिजेत. अशा प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा समाजाने गौरव केला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.