Nashik Drugs : नाशिकमध्ये जप्त २,४०० किलो गांजाचा नाश; एएनटीएफची ‘झिरो टॉलरन्स’ मोहिम, ४८.३६ लाखांचा साठा नष्ट

अमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरणांतर्गत एएनटीएफची मोठी कारवाई; नाशिकमध्ये जप्त २,४०० किलो गांजाचा पर्यावरणपूरक पद्धतीने नाश
Anti-Narcotics Crackdown: 2,400 Kg of Seized Ganja Destroyed

Anti-Narcotics Crackdown: 2,400 Kg of Seized Ganja Destroyed

Sakal

Updated on

पुणे : अमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाअंतर्गत अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने (एएनटीएफ) मोठी कारवाई करत नाशिकमध्ये जप्त केलेल्या दोन हजार ४०० किलो गांजा नष्ट करण्यात आला. या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ४८ लाख ३६ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com