
Sant Nivruttinath Palakhi : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे नाशिक मध्ये आगमन...!
Sant Nivruttinath Palakhi : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे रविवारी (ता.३) सकाळी नऊ वाजता त्र्यंबक रोडवरील पंचायत समिती कार्यालयासमोर आगमन झाले.
या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते दिंडीकरी, विणेकरी, मानकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. (Arrival of Sant Shresth Nivruttinath Maharaj Palkhi in Nashik news)

Sant Nivruttinath Palakhi photo 2023
दिंडीचा मुक्काम पंचवटी परिसरातील गणेशवाडी येथील महापालिकेच्या शाळेत राहणार असून, सोमवारी (ता. ५) दुपारी हा सोहळा नाशिक रोडकडे मार्गस्थ होईल.

Sant Nivruttinath Palakhi photo 2023
नऊच्या सुमारास तो त्र्यंबक रोडवरील पंचायत समितीच्या कार्यालयाजवळ आल्यावर स्वागत समितीसह खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते दिंडीकऱ्यांचा सन्मान केला

Sant Nivruttinath Palakhi photo 2023
पालखीत भक्तांनी फुगडी खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला.

Sant Nivruttinath Palakhi photo 2023
या दिंडीत महिला, तरुण, वृध्द वारकरी मोठ्या संख्येने सहभागी आहे.

Sant Nivruttinath Palakhi photo 2023

Sant Nivruttinath Palakhi photo 2023
संत निवृ्तीनाथ पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी झालेले वारकरी.....

Sant Nivruttinath Palakhi photo 2023
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशीमा मित्तल, आमदार हिरामण खोसकर व अधिकारी यांनी पालखीचे स्वागत केले. विठू नामाचा गजराने नाशिक परिसर दुमदुमला आहे.