Hemant Godse viral video controversy
esakal
नाशिक : अध्यात्माच्या नावाखाली भोंदूगिरी करून महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर (Ashok Kharat Case Viral Video) येत आहेत. या प्रकरणामुळे राज्यातील सामाजिक तसेच पोलिस यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.