Ashok Kharat Case : सावधान! पीडित महिलांचे AI व्हिडिओ व्हायरल कराल तर जेलमध्ये जाल; नाशिक एसआयटी चा इशारा

Multiple FIRs Filed Against Ashok Kharat : नाशिकमध्ये ‘कॅप्टन’ अशोक खरात प्रकरणी पोलिसांनी तपासाचा वेग वाढवत अनेक गुन्ह्यांची नोंद केली असून, पीडित महिलांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
Ashok Kharat Case

Ashok Kharat Case

sakal

Updated on

नाशिक: पुत्रप्राप्तीसाठी पूजाविधीच्या नावाखाली महिलेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणासह एका महिलेला तिच्या मुलासह ठार करण्याची धमकी देत वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या वासनांध ‘कॅप्टन’ अशोक खरातविरोधात सरकारवाडा पोलिसांत आणखी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. हे गुन्हे दाखल होताच ‘एसआयटी’च्या ताब्यातील खरातचा ताबा शहर गुन्हे शाखेने घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com