खरातशी कनेक्शन; IAS सह DCP, ACP दर्जाच्या महिला अधिकारीही गोत्यात येण्याची शक्यता, आवडत्या पोस्टिंगसाठी...

Ashok Kharat Case भोंदूबाबा अशोक खरात याची एसआयटी चौकशी सुरू असून दररोज नवनवे खुलासे होते आहेत. या प्रकरणी आता दोन महिला पोलीस अधिकारीही अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Police Probe into Ashok Kharat Case Uncovers Serious Allegations

Police Probe into Ashok Kharat Case Uncovers Serious Allegations

Esakal

Updated on

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी एसआयटीकडून वेगाने तपास सुरू आहे. या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. अशोक खरात प्रकरणी एका IAS अधिकाऱ्यासह २ वरिष्ठ महिला पोलीस अधिकारीही गोत्यात येण्याची शक्यता आहे. दोन महिला पोलीस अधिकारी या डीसीपी आणि एसीपी दर्जाच्या असून त्या खरातच्या संपर्कात होत्या अशी माहिती समोर येत आहे. खरातचे कनेक्शन वापरून पाहिजे त्या ठिकाणी बदलीसाठी त्यांचा प्रयत्न सुरू होता असंही सांगण्यात येतंय. Ashok Kharat case expands possible role of senior officers under scanner

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com