Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

Ashok Kharat खरातच्या पोलीस कोठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ केल्यानंतर दररोज खरातची चौकशी करण्यात येतेय. या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होते आहेत. खरात गर्भनिरोधक औषध वापरत असावा असा संशय पोलिसांना आहे.
Police Probe into Ashok Kharat Case Uncovers Serious Allegations

Police Probe into Ashok Kharat Case Uncovers Serious Allegations

Esakal

Updated on

भोंदूबाबा अशोक खरात याची एसआयटी चौकशी आता अंतिम टप्प्यात आलीय. कोर्टाने खरातच्या पोलीस कोठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ केल्यानंतर दररोज खरातची चौकशी करण्यात येतेय. या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होते आहेत. खरातने अनेक महिलांवर अत्याचार केल्याचं आणि अनेक जणांची आर्थिक फसवणूक केल्याचे आरोप आहेत. अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार खरातने केले पण एकही महिला गर्भवती झाली नाही. त्यासाठी खरात गर्भनिरोधक औषध वापरत असावा असा संशय पोलिसांना आहे. Kharat Case Daily Interrogation Reveals New Details

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com