Ashok Kharat fake baba case
esakal
नाशिक : भोंदूबाबा म्हणून ओळखला जाणारा अशोक खरात याचा जेलमधील मुक्काम आणखी वाढला असून, न्यायालयाने त्याला तिसऱ्या गुन्ह्यात ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली (Ashok Kharat Case) आहे. यापूर्वी दुसऱ्या गुन्ह्यातील ७ दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते.