Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा ! शेतकऱ्याची जमीन हडपली, पोलिसांकडे तक्रार करताच सुपारी देऊन हत्या

Land Grabbing Allegations : भोंदूबाबा अशोक खरात यांच्यावर जमीन हडपल्याची गंभीर तक्रार करण्यात आली आहे. जमीन बळकावण्यासाठी सुपारी देऊन हत्या केल्याचा आरोपही समोर आला आहे. गौळाणे येथील शेतकरी विलास जाधव यांनी हे धक्कादायक आरोप केले आहेत.
Farmer Vilas Jadhav speaks out against alleged land grabbing and a suspicious death linked to Ashok Kharat, raising serious concerns over justice and police response.

Farmer Vilas Jadhav speaks out against alleged land grabbing and a suspicious death linked to Ashok Kharat, raising serious concerns over justice and police response.

esakal

Updated on

स्वयंघोषित ज्योतिषी भोंदू अशोक खरात याच्याविरोधात गौळाणे (नाशिक) येथील शेतकरी विलास जाधव यांनी जमीन हडपण्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या भावाची सुपारी देऊन हत्या करून जमीन हडपण्याचा देखील धक्कादायक दावा करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com