

Ashok Kharat Case
Esakal
Ashok Kharat Case: अध्यात्म आणि ज्योतिषाच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणारा अशोक खरात याचे रोज नवे काळे कारनामे समोर येत आहे. नराधम खरात महिलांचे कैवळ लैंगिक शोषण करुन थांबत नव्हता तर त्यांचे व्हिडिओ बनवून नंतर ब्लॅकमेल करत होता. याच व्हिडिओची धमकी देऊन तो पीडित महिलांना श्रीमंत पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवायला लावायचा. मग तो त्यांनाही लुटायचा अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.