नाशिक: आदिवासी विभागाने सुधारित आकृतिबंध लागू करताना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची अडचण लक्षात घेतलेली नाही. या निर्णयाविरोधात ‘सीटू’ संलग्न महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेतर्फे सोमवारी (ता. २८) आदिवासी विकास आयुक्तालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.