Nashik News : दोष कोणाचा? केळझर वीज दुर्घटनेत २८ वर्षीय तरुणाचा बळी; प्रशासनाची टोलवाटोलवी

Electricity Worker Dies During Transformer Repair Work : केळझर (ता. बागलाण) येथे रोहित्रावर काम करताना अचानक वीजप्रवाह सुरू झाल्याने २८ वर्षीय वीज कर्मचारी प्रवीण अहिरे यांचा मृत्यू झाला. भरपाईच्या मागणीसाठी नातेवाईकांनी काही काळ आंदोलन केले.
Electricity Worker Death

Electricity Worker Death

sakal 

Updated on

डांगसौंदाणे: केळझर येथील रोहित्रावर काम करीत असताना अचानक वीजप्रवाह सुरू झाल्याने वीज कर्मचारी प्रवीण राजेंद्र अहिरे (वय २८, रा. आघार, ता. मालेगाव) यांचा जागीच जळून मृत्यू झाला. दरम्यान, वीज मंडळ व दूरध्वनी मनोरा यांच्यात वीजप्रवाह नेमका कोणाचा, यावरून जबाबदारी घेण्यास टाळाटाळ होत असल्याने मृताच्या नातलगांना सुमारे पाच तास भरपाईसाठी आंदोलन करावे लागले.

Loading content, please wait...

Related Stories

Nashik Bus Accident
A two-year-old girl died after allegedly drowning in a rainwater-filled pit near her house in Daund taluka of Pune district.
Khatav youth dies in Boisar MIDC accident
Government Employee Dies in Kolhapur Road Accident
Marathi News Esakal
www.esakal.com