tribal protest
sakal
नाशिक: हैदराबात गॅझेट लागू करताना बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशासाठी नाशिकमधील सकल बंजारा समाज एकवटला आहे. बंजारा समाजातर्फे शुक्रवारी (ता. १०) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी समाजाच्या शिष्टमंडळातर्फे जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.