Narhari Zirwal
sakal
नाशिक: हैदराबाद गॅझेटिअरचा आधार घेत बंजारा समाज एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करत असून, त्यासाठी बंजारा समाजाचे मोर्चे निघत आहेत. दुसरीकडे या मागणीला आदिवासी समाजाकडूनदेखील कडाडून विरोध होत आहे. बंजारा समाज हा कधीच आदिवासी होऊ शकत नाही, असा इशारा अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सरकारला दिला आहे.