Nashik Crime : दारूसाठी पैसे नाकारले म्हणून रिक्षाचालकावर प्राणघातक हल्ला; दोन संशयित जेरबंद

Violent Attack in Bhagur Over Liquor Money Dispute : नाशिकमधील भगूर येथे रिक्षाचालक सागर जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने दोन संशयितांना अटक केली आहे.
Crime
Crimesakal
Updated on

नाशिक: भगूर येथे दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणातून रिक्षाचालक युवकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोघांपैकी एका संशयितास छत्रपती संभाजीनगरमधून तर एकान शहरातून अटक करण्यात आली आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे. अलबक्ष ऊर्फ अली कुरेशी (२१, रा. सलामपुरा, पंढरपूर, संभाजीनगर), कैफ ऊर्फ भुऱ्या जावेद शेख (२१, रा. खोडे मळा, उपनगर) असे अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com